युजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर

0

ट्रू कॉलरच्या नव्या फिचरमुळं रेकॉर्ड केलेले कॉल डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार आहेत. युजर्सच्या प्रायव्हसी मुद्दा लक्षात घेऊन कंपनीकडून कॉल रीड केला जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. युजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार आहेत. ट्रू कॉलरचं हे नवीन फिचर फक्त अँड्रॉइड ५.० आणि त्याच्या पुढील व्हर्जनमध्येच चालणार आहे. अँड्रॉइड ७.१.१ नुगावर चालणाऱ्या डिव्हाइसवर हे फिचर सुरू होणार नाही.

पहिल्या १४ दिवसांसाठी ग्राहकांना हे फिचर मोफत वापरता येईल. त्यानंतर मात्र या फिचरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

Share.

About Author

Leave A Reply