टीम इंडियासाठी सचिनच्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, विराट अनुष्कासह हजर

0

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिक फिल्म ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे रोजी रिलीज होत आहे. फिल्म रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी सचिनने मुंबईत टीम इंडियातील खेळाडूंसाठी या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. ज्याला कर्णधार विराट कोहली सह टीम इंडियातील सर्व खेळाडू पोहचले. यावेळी विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह दिसला. तर, शिखर धवन मुलगा जोरावरसह फिल्म पाहायला पोहचला होता

Share.

About Author

Leave A Reply