रेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच

0

रेडमी मोबाईल कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘एमआय मॅक्स २’ असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. सध्या कंपनीने हा स्मार्टफोन चीनला लाँच केला असून १ जून पासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

‘एमआय मॅक्स २’ हा स्मार्टफोन ६४ जीबी आणि १२८ जीबीमध्ये उपलब्ध आहे. ६४ जीबी असलेल्या स्मार्टफोनची किंमत १६ हजार रुपयाला तर २८ जीबीचा स्मार्टफोन १९ हजार रुपयाला उपलब्ध आहे.

‘एमआय मॅक्स २’ स्मार्टफोनचे फिचर्स

» ६.४ इंच डिस्प्ले

» २ गिगाहट्स ऑक्टा-कोर प्रोसेसर

»  अॅन्ड्रोईड ७.० मार्शमॅलो

» चार जीबी रॅम

» ६४ जीबी इंटरनल मेमरी

» १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन

» १२ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा

» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» ५३०० एमएएच बॅटरी

Share.

About Author

Leave A Reply